व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळालेला आहे.

...

भौगोलिक माहिती

हे उद्यान मुख्यत्वे हिमालयाच्या मध्यम ते अती उंच रांगामध्ये आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वतरांग हिमालयातील झांनस्कार रांगआहे. तसेच सर्वोच्च ठिकाण गौरी पर्वत आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. हे उद्यान वर्षातील जवळपास ९ महिने बर्फाच्छादीत असल्याने बंद असते.

इतिहास

१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक फ्रँक स्मिथ व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील कॉमेट हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करुन त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली.

प्राणी जीवन

हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतीशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे हिमालयीन थार, हिमबिबट्या, कस्तुरी मृग, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकिरी अस्वल, भारल, पक्ष्यांमध्ये सोनेरी गरुड, हिमालयीन ग्रिफन गिधाड इत्यादी अतीदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत.

फुले विश्व

अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाती येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तीनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पूर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Self Drive Trips
17 September 2015
Valley of Flowers -The valley displays an extensive variety of flora such as orchids, poppies, marigold and anemones. A lot of park’s area is covered by Alpine forests of Birch and Rhododendron.

Hotels near व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

सर्व हॉटेल्स पहा सर्व पाहा
The Tattva

प्रारंभ करत आहे $69

Mount View Annexy

प्रारंभ करत आहे $28

Blue Poppy Resort

प्रारंभ करत आहे $161

Panchvati Inn

प्रारंभ करत आहे $44

Hotel Mount View

प्रारंभ करत आहे $40

Dream Mountain Resort

प्रारंभ करत आहे $66

Things to do near व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
बद्रीनाथ मंदिर

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी

नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान

युनेस्कोच्या यादीवर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kalindi Pass

Kalindi pass, or Kalindi khal is a high altitude mountain pass

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Satpula

Satpula is a remarkable ancient water harvesting dam or weir located

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Rakshastal

La'nga Co (officially: La'nga Co;

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कैलास पर्वत

कैलास पर्वत हे हिंदू व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Har Ki Pauri

Jai Ganga Maa Har Ki Pauri (Hindi: हर की पौड़ी) is a famous ghat on th

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Yosemite National Park

Yosemite National Park (joʊˈsɛmɨtiː) is a national park located in t

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Los Glaciares National Park

Parque Nacional Los Glaciares (Spanish: The Glaciers) is a national

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Þingvellir

(Icelandic: Þing: 'parliament', vellir: 'meadows', 'fields'), is a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Jasper National Park

Jasper National Park is the largest national park in the Canadian

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Yoho National Park

Yoho National Park is located in the Canadian Rocky Mountains along

सर्व समान ठिकाणे पहा