कैलास पर्वत

कैलास पर्वत हे हिंदू व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे व तिबेटाच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव-पार्वतीचे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून चहू बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या ह्या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. ह्या पर्वताची उंची ६,६३८ मीटर इतकी असून सिंधू, ब्रम्हपुत्रा व सतलज अश्या महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात.

हिंदू व बौद्ध धर्मियांची या पर्वतावर आपार श्रद्धा व पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. एखाद्या प्रसिद्ध शिखरावर न झालेली चढाई हे कैलास पर्वताबाबत लक्षात घेण्याजोगे आहे.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Andrew Karasev
12 May 2014
Prepare yourself to a really tough challenge. Even today, with all those bridges and roads it's certainly not that easy even for trained ones.
Petr
16 August 2012
Stay in hotel Holy Land for a view of the mount from the second floor and some wifi!
Марк Твенов
26 June 2013
Try to complete full circle Kora in 1 day, Great experience guaranteed :)
Jerry Ng
27 September 2013
This is my great experience .
Марк Твенов
26 June 2013
Священная Кора, совершается за 2 или 3 дня. Попробуйте совершить ее за 1 день, это очень впечатляющий опыт.
Kate Zhuravleva
20 June 2013
Кайлас священная гора. Паломники и другие люди совершают ритуальную кору, чтобы обрести силу.
GuangzhouTower |High-rise City View| Canton Fair

प्रारंभ करत आहे $81

The Munsyari Retreat

प्रारंभ करत आहे $36

Hotel Bala Paradise Munsiyari

प्रारंभ करत आहे $32

Ojaswi Resort

प्रारंभ करत आहे $54

Milam Inn

प्रारंभ करत आहे $31

Johar Hilltop Resort

प्रारंभ करत आहे $28

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Rakshastal

La'nga Co (officially: La'nga Co;

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
मानसरोवर

मानसरोवर(मानससरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.त

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी

नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान

युनेस्कोच्या यादीवर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
बद्रीनाथ मंदिर

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
मौना किया

मौना किया हवाई बेटावरील एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याच्या शिखराची समुद

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mount Athos

Mount Athos (Ελληνικά. Όρος Άθως, Oros Athos) is a mountain on the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mount Sinai

Mount Sinai (Arabic: طور سيناء , Hebrew: הר סיני), also known as Moun

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
फूजी पर्वत

फूजी पर्वत center}} फू

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Temple in Jerusalem

The Temple in Jerusalem or Holy Temple (Шаблон:Hebrew Name 1), refer

सर्व समान ठिकाणे पहा