मॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ

मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथे चा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले आहे.

...

हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.

मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले. त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

Шаблон:विमानतळ गंतव्यस्थान यादी

मालवाहतूक

ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केन्द्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात. २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.

Шаблон:विमानतळ गंतव्यस्थान यादी Шаблон:भाषांतर

इतर कंपन्या

  • Fixed base operators
    • सिग्नेचर फ्लाइट सपोर्ट, ही बीबीए एव्हियेशन या कंपनीच्या मालकीची सुविधा खाजगी विमानांना सेवा पुरविते.
    • द लास व्हेगस एक्झेक्युटिव्ह एर टर्मिनल ही मॅकक्वारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या कंपनीच्या मालकीची सुविधा खाजगी विमानांना सेवा पुरविते.
  • हेलिकॉप्टर कंपन्या:
    • मॅव्हरिक एव्हियेशन ग्रूप
  • ईजी अँड जी वायुसेवा मॅककॅरनपासून दक्षिण नेव्हाडातील यू.एस. डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या विविध ठिकाणी तसेच टोनोपाह चाचणी केन्द्राला विमानसेवा पुरवते.
  • ह्यूस एव्हियेशन
Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Eric Chu
30 December 2014
On an early flight & want to get a great hearty breakfast. Check out S'Barro's breakfast platter - A generous amount of bacon or sausage patties, eggs, potatoes, biscuit and sausage gravy for $8.99
Tony Ravnik
30 September 2013
much more to see around Vegas than slots. 2 1/2 hr drive gets you to Death Valley, the park systems best kept secret. 1 hr N on I15 is valley of fire with petroglyphs and amazing rock formations.
Zsolt Kovacs
17 May 2014
Very nice, very nice... Returning the rental car, hoping on the shuttle bus, coming to terminal, self served check in, TSA check, and hop on tram to gates, in less than 45 minutes smooth process!
Lauren Hayes
6 September 2012
You can get to the airport in a matter of 10 minutes from your hotel on the strip! Service is quick--they get you in and out with plenty of time to shop and eat before your flight.
Ollie Martin
7 May 2013
James Bond tracks a cuddly toy stuffed with smuggled diamonds through McCarran Airport to a green minivan in Diamonds Are Forever (1971).
Chris Craigman
26 April 2015
Love the new Amex centurion lounge. Great atmosphere, very relaxing, delicious food. Would highly recommend if you have time to spare before your flight.

Hotels near मॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ

सर्व हॉटेल्स पहा सर्व पाहा
Main Street Station Casino Brewery Hotel

प्रारंभ करत आहे $53

Branding Iron Motel

प्रारंभ करत आहे $90

Sunrise Inn

प्रारंभ करत आहे $43

Americas Best Value Inn Downtown Las Vegas

प्रारंभ करत आहे $50

Alpine Motel

प्रारंभ करत आहे $333

Lucky Club Casino and Hotel

प्रारंभ करत आहे $55

Things to do near मॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Welcome to Fabulous Las Vegas sign

The Welcome to Fabulous Las Vegas sign is a Las Vegas landmark funded

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
The Little Church of the West

The Little Church of the West is a wedding chapel on the Las Vegas

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Shark Reef at Mandalay Bay

The Shark Reef Aquarium at Mandalay Bay is a public aquarium located

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mandalay Bay Resort and Casino

Mandalay Bay Resort and Casino is a 43-story luxury hotel casino on

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Luxor Las Vegas

Luxor Las Vegas is a 30-story hotel and casino situated on the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
MGM Grand Las Vegas

The MGM Grand Las Vegas is a hotel casino located on the Las Vegas

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
The Roller Coaster

The Roller Coaster (formerly Manhattan Express), or sometimes Big

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New York-New York Hotel and Casino

New York-New York Hotel & Casino is a hotel and casino on the Las

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار دبي الدولي) (

सर्व समान ठिकाणे पहा