शानिदार गुहा

शानिदार गुहा ही उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतात समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर असून तिचे क्षेत्रफळ ११७०० चौरस फूट व छत ४५ फूट उंचीवर आहे. या गुहेचा शोध डॉ. राल्फ सोलेकी यांनी इ.स. १९५१ साली लावला. डॉ. सोलेकी यांनी या गुहेमध्ये इ.स. १९५७ ते इ.स. १९६१ या कालावधीत उत्खनन केले.

उत्खनन

इ.स.पूर्व एक लक्ष वर्षे ते इ.स.पू. ७००० वर्षे या काळातील मानवी वस्त्यांचा इतिहास या शानिदार गुहेच्या उत्खननात उपलब्ध झाला. येथील उपलब्ध पुराव्यानुसार या गुहेत एक लाख वर्षांपूर्वी निॲन्डरथल मानव राहत होता हे सिद्ध झाले. यानंतरही नवाश्मयुगापर्यंत या गुहेत मानवाने वस्ती केली होती. येथील उत्खननात एकूण नऊ मानवी सांगाडे सापडले. यातील पहिल्या क्रमांकाचा सांगाडा प्रौढ निॲन्डरथल मानवाचा असून तो 'शानिदार १' किंवा नॅन्डी या नावाने ओळखला जातो. या सांगाड्याचे वय मृत्यूसमयी ४० ते ५० वर्षांचे होते व हा सांगाडा ३५००० ते ४५००० वर्षे जुना आहे. दुसर्या प्रौढ सांगाड्याची कवटी व हाडे भुगा झालेल्या स्वरुपात मिळाली. 'शानिदार ४' नावाने ओळखला जाणारा चौथा सांगाडा डॉ. राल्फ सोलेकी यांना इ.स. १९६० साली उत्खननात प्राप्त झाला त्याचे वय मृत्यूसमयी ३० ते ४५ वर्षांचे असून या निॲन्डरथल मानचाचा काळ इ.स.पू. ६०००० ते इ.स.पू. ८०००० वर्षे इतका जुना आहे.

सुमारे ४५००० वर्षांपूर्वी भूकंपामुळे या गुहेची पडझड झाली. त्यात जो मानव पुरला गेला त्याची हत्यारे मूस्तेरीयन पद्धतीची होती. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगीन मानव या गुहेत राहायला आल्याचा पुरावाही उत्खननातून मिळाला.

संदर्भ आणि नोंदी

गुणक:

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप शानिदार गुहा साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
DoubleTree by Hilton Van

प्रारंभ करत आहे $50

Elite World Van Hotel

प्रारंभ करत आहे $71

The Crater Hotel

प्रारंभ करत आहे $47

Hotel Izgi Turhan

प्रारंभ करत आहे $29

Shmayaa Hotel

प्रारंभ करत आहे $96

Mesopotamia Hotel

प्रारंभ करत आहे $30

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Urmia

Lake Urmia (Шаблон:PerB Daryacheh-ye Orumieh; Kurdî. زه ریاچه ی

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lalish

Lalish (Arabic: لالش‎,Kurdish: Laliş, also called Lalişa nûranî)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mashki Gate

Mashki Gate are one of the gates of an ancient Nineveh city in Iraq.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mar Oraha Monastery

Saint Oraha Monastery (syr. ܕܝܪܐ ܕܡܪܝ ܘܪܐܗܐ‏), is a Chaldean Catho

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mar Behnam Monastery

Monastery of the Martyrs Saint Behnam and his Sister Sarah (syr.

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Sterkfontein

Sterkfontein (Afrikaans for Strong Spring) is a set of limestone caves

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Uplistsikhe

Uplistsikhe (უფლისციხე; literally, 'the lord's fortress') is an

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cave of El Soplao

El Soplao is a cave located in the municipalities of Rionansa,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Tsankawi

Tsankawi is a detached portion of Bandelier National Monument in New

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Jebel Irhoud

Jebel Irhoud is an archaeological cave site located near Sidi Moktar,

सर्व समान ठिकाणे पहा