बराबर लेणी

बराबर लेणी भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर जवळ असलेल्या लेणी आहेत. डोंगर खडकामधील ह्या लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेणींपैकी एक आहेत. ह्या लेणी मौर्य काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर सम्राट अशोकांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे.

इतिहास

या लेणी बाराबार आणि नागार्जुनी या जुळ्या डोंगरांवर खोदलेल्या (कोरलेल्या) असून ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकात, मौर्य कार्यकाळातील आहेत. मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा दसरश हे दोघे स्वतः बौद्धधर्मीय होते; पण धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांचा धोरणामुळे त्यांनी वेगवेगळ्या वैदिक (हिंदू) व जैन संप्रदायांना ही आपल्या राज्यात स्थिरावण्यास, परवानगी दिली होती. त्यामुळे आजीविका संप्रदायातले सन्यासी या गुहा (लेण्या) वापरत असत. हा आजीविका संप्रदाय मख्खली गोसाला यांनी स्थापन केला होता. गोसाला हे बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध व २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे समकालीन होते. या लेण्यात दगडांना कोरून बनवलेली बौद्ध व हिंदू शिल्पेही आहेत.

पॅसेज टू इंडिया

ई. एम. फॉर्स्टर यांनी लिहिलेल्या ‘पॅसेज टू इंडिया’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर या लेणीच्या परिसराचे चित्र आहे. तसेच पुस्तकात अनेक महत्त्वाची चित्रे समाविष्ट केलेली आहेत. लेखकाने स्वतः या ठिकाणास भेट देऊन तिथली छायाचित्रे काढून ‘बाराबार लेणी’ या नावाचे त्यांच्या पुस्तकात वापरली आहेत.

रचना

बाराबारमधील बहुतेक सर्वच लेणींत दोन खोल्या आहेत, ज्या पूर्णपणे ग्रॅनाईट या दगडात कोरलेल्या आहेत आणि आतील पृष्ठभागाला उत्तमपणे पॉलिश केलेले आहे. पहिली खोली म्हणजे उपासक-उपासिका यांना एकत्रपणे बसता यावे, असे मोठे आयताकृती दालन आहे आणि दुसरी खोली त्याहून थोडी लहान, गोलाकार, घुमटासारखे छत असलेली आहे. या आतल्या खोलीत काही ठिकाणी छोट्या स्तूपासारखी रचना आहे. मात्र आज या सगळ्या लेणी ओस पडलेल्या आहेत.

यातील काही लेण्या

  • लोमस ऋषींची लेणी
  • सुदामा लेणी
  • वादिथी-का-कुभा लेणी
  • वापिय-का-कुभा लेणी
  • कर्ण-चौपार लेणी

बाह्य दुवे

वर्ग: इ.स.पू.चे ३ रे शतक वर्ग: इ.स.पू.चे ४ थे शतक

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप बराबर लेणी साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
8.5/10
44,073 लोक येथे आले आहेत
नकाशा
0.9km from मखदुमपुर-बराबर मार्ग, दरियापुर, बिहार 804403, भारत दिशानिर्देश मिळवा

बराबर लेणी रोजी Facebook

Hotel Darbar International

प्रारंभ करत आहे $30

Hotel Viraat Inn

प्रारंभ करत आहे $26

Hotel Manisha International

प्रारंभ करत आहे $70

Hotel Grand Palace

प्रारंभ करत आहे $45

Hotel Buddha

प्रारंभ करत आहे $14

Ajatsatru Hotel

प्रारंभ करत आहे $12

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
महाबोधी मंदिर

महाबोधी मंदिर हे स्थान बिहारमधील बोध गया येथे आहे. हे ठिकाण

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नालंदा

नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक होते. ते स

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kakolat

Kakolat is the name of a waterfall located in the Nawada district of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Agam Kuan

Agam Kuan, which means 'unfathomable well', is said to date back to

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gandhi Maidan

Gandhi Maidan, previously known as the Patna Lawns, is a historic

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Golghar

The Golghar or Gol Ghar (गोलघर), ('Round house'), located to the west

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gandhi Ghat

Gandhi Ghat (Hindi: गांधी घाट) is one of the main ghats on the Ga

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Rohtasgarh Fort

The Rohtas Fort is one of the most ancient forts of India located in a

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Salt Cathedral of Zipaquirá

The Salt Cathedral of Zipaquirá (Spanish: Catedral de Sal de

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Karaca Cave

Karaca Cave (Turkish: Karaca Mağarası) is a network of caves l

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Batu Caves

Batu Caves is a limestone hill, which has a series of caves and cave

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Saeva dupka

Saeva dupka (Bulgarian: Съева дупка) is a cave in Northern Bulgaria

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Wieliczka Salt Mine

The Wieliczka Salt Mine, located in the town of Wieliczka in southern

सर्व समान ठिकाणे पहा