प्रबळगड

मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसनारा हा नावाप्रमाने बलवान असनारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्णाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहुबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड.

इतिहास

उत्तर कोकनतील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बदरान वर नजर ठेवण्यास असावा. किल्लावारील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बो॓ध्द् कालाशी जोडता येतो त्यांच्यावरील मनूष्य निमि॔त गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकत्यां॔नी त्याला लष्करी चो॓की बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.

ऐतिहासिक घटना

नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्त्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरुन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करुन आपल्या संयुत्क फो॓जा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे पळ काढुन कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले. नंतर कोकणात जंजिर्‍या सिध्दिकडे गेले असता त्याने आष्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली, त्यावेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे ह्याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पूढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानूसार मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोदला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावनीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पान्याच्या टाक्या सुध्दा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुभ्रिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन चार ईमारतींनचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरुन माथेरानचे विविध पाँईट फार सुंदर दिसतात.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप प्रबळगड साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
6.3/10
23,411 लोक येथे आले आहेत
नकाशा
3km from Thakurvadi Road, महाराष्ट्र 410206, India दिशानिर्देश मिळवा

Prabalgad (प्रबळगड) रोजी Foursquare

प्रबळगड रोजी Facebook

Dune Barr House - Verandah in the Forest

प्रारंभ करत आहे $104

Khan Hotel

प्रारंभ करत आहे $39

Horseland Hotel And Mountain Spa

प्रारंभ करत आहे $80

Adamo the Village

प्रारंभ करत आहे $73

Hotel Radha Cottage

प्रारंभ करत आहे $65

Mauli Niwas

प्रारंभ करत आहे $22

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इरशाळगड

API हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कर्नाळा

Karnala fort(also called Funnel Hill) is a hill fort in Raigad

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
घारापुरीची लेणी

घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही महाराष्ट्रामधील

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कार्ले

Karla Caves is a complex of ancient Buddhist Indian rock-cut

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
भाजे

भाजे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव विसा

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
विसापूर

API हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि:

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
छत्रपती शिवाजी टर्मिनस

कडे जाताना प्रवासाच्या सर्वात शेवटी येणारे मध्य रेल्वेवरील स्थ

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Alba Carolina Citadel

The Alba Carolina Citadel (Romanian: Cetatea Alba Carolina) is a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Fort Copacabana

Fort Copacabana (Portuguese: Forte de Copacabana, IPA: ]) is a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kilitbahir Castle

Kilitbahir Castle (Turkish: Kilitbahir Kalesi) is a fortress on the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Belém Tower

Belém Tower (in Portuguese Torre de Belém, pron. Шаблон:IPA2) is a fo

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Castillo de Alcalá la Real

Castillo de Alcalá la Real (or Fortaleza de La Mota) is a castle in

सर्व समान ठिकाणे पहा