निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले. हे ठिकाण नव असिरीयन साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. हे शहर प्राचीन काळातील एक सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात होते.

उत्खनन

निनेवे येथे केल्या गेलेल्या उत्खननात असिरियन राजे यसेन्नचेरिब व अशुरबानीपाल यांच्या राजवाड्याचे अवशेष सापडले. इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकात असुर आणि निमरूद यांच्या बरोबरीने निनेवे राजधानीचे शहर बनले. या काळातील प्रचंड प्रासादांचे अवशेष, कलापूर्ण वास्तु-शिल्पे, उठावातील शिल्पे आणि क्यूनिफॉर्म लिपीतील अनेक लेख येथील उत्खननातून मिळाले.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप निनेवे साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
DoubleTree by Hilton Van

प्रारंभ करत आहे $50

Elite World Van Hotel

प्रारंभ करत आहे $71

In the Historical Center of Mardin

प्रारंभ करत आहे $0

Shmayaa Hotel

प्रारंभ करत आहे $96

Dara Konag?

प्रारंभ करत आहे $25

Mardius Tarihi Konak

प्रारंभ करत आहे $209

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mashki Gate

Mashki Gate are one of the gates of an ancient Nineveh city in Iraq.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निनेवे

निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dair Mar Elia

Dair Mar Elia (syr. ܕܝܪܐ ܕܡܪܝ ܐܝܠܝܐ, Arabic: دير مار إيليا) (kno

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mar Oraha Monastery

Saint Oraha Monastery (syr. ܕܝܪܐ ܕܡܪܝ ܘܪܐܗܐ‏), is a Chaldean Catho

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
निमरूद

निमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mar Behnam Monastery

Monastery of the Martyrs Saint Behnam and his Sister Sarah (syr.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lalish

Lalish (Arabic: لالش‎,Kurdish: Laliş, also called Lalişa nûranî)

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mecca Gate

The Gate of Mecca, Mecca Gate or Makkah Gate (Arabic: ‎

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Jaffa Gate

Jaffa Gate (Hebrew: שער יפו Sha'ar Yafo, Arabic: باب الخليل B

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kaminarimon

The Шаблон:Nihongo is the outer of two large entrance gates that ultim

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Torres de Serranos

The Torres de Serrans (Шаблон:IPA-ca; español. Torres de Serran

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Puerta de Alcalá

The Puerta de Alcalá ('Alcalá Gate', from the Arabic word ا

सर्व समान ठिकाणे पहा