शनिवार वाडा

शनिवार वाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. शनिवार वाडा

शनिवार वाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू आहे. शनिवार वाडा हे श्रीमंत पेशवे यांचे निवासस्थान होते.

इतिहास

शनिवार वाडा श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी बांधला. त्याच्या बांधकामाची सूरूवात जानेवारी १०, १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वत: लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, १७३२ रोजी पूर्ण झाले.

जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होउ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहीले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात.

इमारत

शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते.

शनिवारवाडा

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा १७३६ च्या सुमारास बांधला. हा वाडा बांधण्या साठी हीच जागा निवडण्या संबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाहि पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मुळच्या स्वरुपातील वाडा आपण पाहू शकत नाहीत. या वाड्याच्या चौथर्‍यावर बसविलेल्या छोट्या फलकावरुन एकेकळी येथे असलेल्या गणेश महल, रंगमहाल, हस्तीदंतीमहाल,दिवाणखाना,कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Rishi J
22 April 2012
Build in the Peshwa's era,this palace is situated in the heart of the city. It is the symbol of Pune culture. It details the history of the Maratha empire [Spare: 1-2 Hrs]
Saurabh Rane
16 March 2012
A place where the actual history of pune can be witnessed!There are light and sound shows on most evenings. Gotta visit!
Jayashree Coutinho
5 November 2013
Went for the sound-n-light show again after 9 years. It's still good BUT the audio cracked up towards the end and ruined the experience. SOMEONE FIX IT! The English show is at 8pm.
Prabhat Pandey
26 January 2018
It is a great historical place love it.
Pink Sextoy
17 March 2023
Adults from any age group can explore our Online sex toy store in Shaniwar Wada. It will make them feel energetic in bed by stimulating the erogenous zones. Visit: pinksextoy.in Contact: +919163357222
preethi reddy
30 June 2019
Would have been good, if there was provision of a local guide. Pretty decently maintained.
7.5/10
400,294 लोक येथे आले आहेत
नकाशा
0.2km from Lalmahal (Jijamata Udyan), पुणे, महाराष्ट्र 411002 दिशानिर्देश मिळवा
Sun 9:00 AM–8:00 PM
Mon Noon–5:00 PM
Tue Noon–5:00 PM
Wed 11:00 AM–3:00 PM
Thu Noon–7:00 PM
Fri 10:00 AM–1:00 PM

Shaniwar Wada रोजी Foursquare

शनिवार वाडा रोजी Facebook

FabHotel Gandharva Shivajinagar

प्रारंभ करत आहे $26

Treebo Deccan 8 Pune

प्रारंभ करत आहे $36

PRATHMESH HOLIDAY HOMES

प्रारंभ करत आहे $41

Hotel Swan Inn

प्रारंभ करत आहे $32

OYO 6429 Hotel Pearl

प्रारंभ करत आहे $0

Hotel Basera

प्रारंभ करत आहे $30

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
National War Memorial Southern Command

The National War Memorial Southern Command is a war memorial in Pune

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
पर्वती

API ही पुणे शहरातील मध्यभागात असलेली टेकडी आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंहगड

API हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Malhargad

Malhargad is a hill fort in western India near Sasvad, 30 kilometres

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
विसापूर

API हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
भाजे

भाजे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव विसा

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कार्ले

Karla Caves is a complex of ancient Buddhist Indian rock-cut

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
अंबरचा किल्ला

अंबरचा किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Walmer Castle

Walmer Castle was built by Henry VIII in 1539–1540 as an artillery f

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Łazienki Palace

The Łazienki Palace (Шаблон:IPA-pl; Baths Palace; polski. Pałac

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Hampton Court Palace

Hampton Court Palace is a royal palace in the London Borough of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Nymphenburg Palace

The Nymphenburg Palace (German: Schloss Nymphenburg), i.e. 'Nymph's

सर्व समान ठिकाणे पहा