लास्को

लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.

शोध

१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.

भित्तिचित्रे

लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कालमापन

लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.

इतर माहिती

लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.

बाह्य दुवे

गुणक:

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Kerry Williams
17 May 2014
You buy your tickets in the town, Montignac on way too Lascaux. The town is a good place for refreshment too. The cave is a good reproduction and the English tour was well done too. Good afternoon out
Matt E
9 September 2012
The original Lascaux cave was closed to the public. This is a copy, located in Montignac, 200 m from the original cave. You can visit the two galleries: the Hall of the Bulls and the Axial.
Mirvettium
22 September 2014
The replica is pretty amazing, make sure you pack lunch as the local kiosk is closed. Buy your ticket on site from the 14th of Sep not at Montignac.
Axel Michel
7 October 2018
In short: A Must See! Absolutely amazing
Guillaume
4 May 2013
Si vous allez à Lascaux II, vous vous devez d'aller au musée du Thot où des vidéos très intéressantes explicatives des peintures sont présentes. De plus, un mini zoo nous montre les animaux.
Davide Boniforti
14 August 2015
Copia delle grotte di Lascaux, chiuse dal 1963. Ottima visita. Se riuscite comprate i biglietti i giorni precedenti alla biglietteria di Montignac, così da evitare code.
Lagrange Vacances Les Bastides de Lascaux

प्रारंभ करत आहे $0

Hôtel Le Lascaux

प्रारंभ करत आहे $94

Relais du Silence Le Moulin de Mitou

प्रारंभ करत आहे $170

Chateau La Fleunie

प्रारंभ करत आहे $153

Hotel Mounea

प्रारंभ करत आहे $77

Domaine de la Condamine

प्रारंभ करत आहे $52

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Les Combarelles

Les Combarelles is a cave in Les Eyzies de Tayac, Dordogne, France,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Font de Gaume

Font de Gaume is a cave in southwestern France near Les Eyzies. The

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gärten von Marqueyssac

Сад Маркессак (фр. Jardins de Marqueyssac) — садово-парковый к

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Château de Bellegarde

The Château de Bellegarde is a 14th century château located at L

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Padirac Cave

The Padirac Chasm or Gouffre de Padirac is a cave located near Gramat,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
अ‍ॅकितेन

अ‍ॅकितेन (फ्रेंच: Aquitaine; ऑक्सितान: Aquitània; बास्क:

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Château de Cayx

The Cayx Palace (dansk. Château de Cayx, français. Château de Ca

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Pont Valentré

The Pont Valentré (Occitan: Pont de Balandras; English: Valentré B

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cave of Niaux

The Cave of Niaux is located in Niaux in the Ariège département of s

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Moaning Cavern

Moaning Cavern is a solutional cave located near Vallecito, California

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Russell Cave National Monument

The Russell Cave National Monument is a U.S. National Monument in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mitchell Caverns

Mitchell's Caverns are a trio of limestone caves, located at an

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Actún Can

Actún Can is a natural cave in the municipality of Flores in

सर्व समान ठिकाणे पहा