इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEL, आप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. ५,०२,००० मी२ (५४,००,००० चौ. फूट) इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनी गंतव्य स्थान 
एरोफ्लोत मॉस्को
एअर अरेबिया शारजा
एअर अस्ताना अल्माटी
एअर कॅनडा टोराँटो
एअर चायना बीजिंग
एअर फ्रान्स पॅरिस
एअर इंडिया आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोगरा, , बंगळूरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, कोइंबतूर, गया, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, इंदूर, जयपूर, जम्मू, जोधपूर, खजुराहो, कोची, कोलकाता, कोळिकोड, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, श्रीनगर, सुरत, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम
एअर इंडिया अबु धाबी, बहरैन, बँकॉक, बर्मिंगहॅम, शिकागो, दम्मम, ढाका, दुबई, फ्रांकफुर्ट, हाँग काँग, काठमांडू, जेद्दाह, काबुल, लंडन, मेलबर्न, मिलान , मॉस्को, मस्कत, न्यू यॉर्क, ओसाका, पॅरिस, रियाध, रोम , सोल, शांघाय, सिंगापूर, सिडनी, टोकियो
एअर मॉरिशस मॉरिशस
ऑल निप्पोन एरवेज तोक्यो
एरियाना अफगाण एअरलाइन्स काबुल, कंदाहार
एशियाना एअरलाइन्स सोल
ऑस्ट्रियन एअरलाइन्स व्हियेना
अझरबैजान एअरलाइन्स बाकू
बिमान बांगलादेश एअरलाइन्स ढाका
ब्रिटिश एअरवेज लंडन
कॅथे पॅसिफिक हाँग काँग
चायना एअरलाइन्स रोम, तैपै
चायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय
चायना सदर्न एअरलाइन्स क्वांगचौ
ड्रुक एअर पारो
इजिप्तएअर कैरो
एमिरेट्स दुबई
इथियोपियन एअर अदिस अबाबा
एतिहाद एअरवेज अबु धाबी
फिनएअर हेलसिंकी
फ्लायदुबई दुबई
गोएअर अहमदाबाद, बागडोगरा, बंगळूरू, चंदीगढ, गोवा, गुवाहाटी, जम्मू, कोची, कोलकाता, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, नांदेड, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, रांची, श्रीनगर
गल्फ एअर बहरैन
इंडिगो अगरतला, अहमदाबाद, बंगळूरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोइंबतूर, दिब्रुगढ, दुबई, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, इंदूर, जम्मू, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, मस्कत, नागपूर, पाटणा, रायपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, वडोदरा, वाराणसी, विशाखापट्टणम
इंडिगो बँकॉक, दुबई, काठमांडू
इराकी एरवेज बगदाद, बसरा
जॅगसन एरलाइन्स चंदीगढ, धरमशाला, कुलू, पंतनगर, शिमला
जपान एअरलाइन्स तोक्यो
जेट एअरवेज अहमदाबाद, अमृतसर, बागडोगरा, बंगळूरू, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जोधपूर, खजुराहो, कोच्ची, कोलकाता, लेह, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विशाखापट्टणम
जेट एअरवेज अबु धाबी, बँकॉक, ब्रसेल्स, दम्मम, ढाका, दोहा, दुबई, काठमांडू, हाँग काँग, लंडन, सिंगापूर, टोराँटो
जेटकनेक्ट अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बंगळूरू, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, दिब्रुगढ, गोवा, गुवाहाटी, Hyderabad, जम्मू, काठमांडु, कोच्ची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पोर्ट ब्लेअर, पुणे, रायपूर, श्रीनगर, वडोदरा
के.एल.एम. अ‍ॅम्स्टरडॅम
काम एअर काबुल
किर्गिझस्तान एअर कंपनी बिश्केक
कुवेत एअरवेज कुवेत
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक
महान एअर तेहरान
मलेशिया एअरलाइन्स क्वालालंपूर
मालिंदो एअर क्वालालंपूर
ओमान एअर मस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स कराची, लाहोर
कतार एअरवेज दोहा
रॉयल जॉर्डेनियन अम्मान
साफी एअरवेज हेरात, काबुल
सौदिया दम्मम, रियाध
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर
स्पाइसजेट अहमदाबाद, अलाहाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोगरा, बंगळूरू, चंदीगढ, चेन्नई, कोईंबतूर, देहरादून, गोवा, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, जम्मू, कोच्ची, कोलकाता, कोळीकोड, मदुरै, मंगळूर, मुंबई, पुणे, श्रीनगर, सुरत, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, लखनौ
स्पाइसजेट दुबई, काबुल, काठमांडू
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो
स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स झ्युरिक
थाई एरवेज इंटरनॅशनल बँकॉक
थाई स्माईल बँकॉक
ताजिक एअर दुशान्बे
ताशी एअर काठमांडू, पारो
तुर्की एअरलाइन्स इस्तंबूल
तुर्कमेनिस्तान एअरलाइन्स अश्गाबाद
युनायटेड एअरलाइन्स न्यूअर्क
उझबेकिस्तान एअरवेज ताश्कंद
व्हर्जिन अटलांटिक लंडन
व्हिस्टारा अहमदाबाद, मुंबई

बाह्य दुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Kapil Kawatra
1 December 2015
Won 2 prestigious awards at World Airport Awards 2015, while the first award was for the best airport in the Central Asia/India region, the second one was attributed to staff as being the best
PK Gulati
20 July 2018
The international side shopping is pretty varied and good and the prices aren't too bad.. make sure you browse and check it out. I always find something awesome when I pass through!
Arjan Timmermans
11 August 2014
Modern, pleasant airport that is easy to navigate. Check out some of the many business lounges for comfortable seating. Your credit card may give you free access or pay a small fee for access.
Sesh Diu
13 August 2013
Remember this is a 3rd world country. For that reason alone this airport scores well. Lots of seating all around and lounge chairs near the gate area to catch some shut eye of needed!!
Vitaly Borovyk
3 September 2018
Good, big, clean! Lots of shops with Indian stuff, souvenirs, local sweets, all good quality and price ok!
Kushal Sanghvi
14 October 2014
It's certainly the most well managed airports of our country and our pride too, lots of places to lounge around at while you have the time and the shopping quite nice with lots of brands!!
3.5/10
Tania, Christopher Diniz ?? आणि 67,610 अधिक लोक येथे आहेत
Hotel Bright

प्रारंभ करत आहे $73

Hotel Jukaso Inn Down Town

प्रारंभ करत आहे $41

Hotel Palace Heights

प्रारंभ करत आहे $81

York Hotel

प्रारंभ करत आहे $77

Hotel Alka Premier

प्रारंभ करत आहे $44

Hotel The Royal Inn

प्रारंभ करत आहे $96

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Hijron Ka Khanqah

Hijron Ka Khanqah (Hindi: हिजड़ों का ख़ानक़ाह, Urdu: ہ

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Hauz-i-Shamsi

Hauz-i-Shamsi is a water storage reservoir or tank built by Iltumish

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Iron pillar of Delhi

The iron pillar of Delhi, India is a 7 meter (22 feet) high

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कुतुब मिनार

कुतुब मिनार (उर्दू: قطب منار) ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उं

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Rajon Ki Baoli

Rajon Ki Baoli also referred as Rajon ki Bain is a famous stepwell in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Chhatarpur Temple

The Chhatarpur Temple, formally known as Adya Katyayani temple, is the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dwarka Baoli

Dwarka Baoli ( also known as Loharehri Baoli ) is a historical

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Yogmaya Temple

Yogmaya Temple also known as Jogmaya temple, is an ancient Hindu

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा