अन्नपूर्णा १

thumb|300 px|अन्नपूर्णा ची पर्वत रांग पश्चिमेकडून डावीकडील अन्नपूर्णा १अन्नपूर्णा १ - उंची ८०९१ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत. हा पर्वत मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. अन्नपूर्ण पर्वत रांग एकूण ५५ किमी लांबीची रांग असून अन्नपूर्ण १ हे त्यांचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर १० वे सर्वोच्च शिखर असून ८००० मी पेक्षा उंच असलेल्या पहिल्या १४ शिखरांमध्ये समावेश होतो. शिखराच्या पूर्वेला गंडकी नदी वाहते व धवलागिरी या पर्वतशिखरांची रांग त्याने वेगळी केली आहे. अन्नपूर्ण ही हिंदू संस्कृती मध्ये दुर्गादेवीचा अवतार असून ती सुपिकतेचे प्रतिक आहे.

अन्नपूर्ण पर्वताचा आजूबाजूचा भाग हा अन्नपूर्ण सं‍रक्षण क्षेत्रामध्ये संरक्षित केला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ ७६२९ चौ.किमी इतके आहे व नेपाळमधील पहिले व सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. याची स्थापना राजे महेंद्र यांनी १९८६ मध्ये केली. या भागात ट्रेकिंग साठी येणा-या पर्यटकांची संख्या खूप आहे.

अन्न्पूर्ण १ हा गिर्यारोहणास जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारी नुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या अन्न्पूर्णावर सर्वाधिक आहे. चढाई करणार्याम्मध्ये ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात.

भूगोल

अन्नपूर्णा पर्वत रांगेत सहा मुख्य शिखरे आहेत खालिलप्रमाणॅ

अन्नपूर्णा १ ८,०९१ मी (२६,५४५ फूट)
अन्नपूर्णा २ ७९३७ मी (२६,०४० फूट) Ranked 16th; Prominence=2,437 m
अन्नपूर्णा ३ ७,५५५ मी (२४,७८६ फूट) Ranked 42nd; Prominence=703 m
अन्नपूर्णा ४ ७,५२५ मी (२४,६८८ फूट)
गंगापूर्णा ७,४५५ मी (२४,४५७ फूट)
अन्नपूर्णा दक्षिण ७,२१९ मी (23,684 फूट)
Annapurna III and Gangapurna; Annapurna I.]]

बाह्यदुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप अन्नपूर्णा १ साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
Dhaulagiri View Hotel

प्रारंभ करत आहे $34

Hotel Oms Home

प्रारंभ करत आहे $59

Mystique Highland Resort

प्रारंभ करत आहे $5

Hotel Grand Shambala P. LTD.

प्रारंभ करत आहे $60

Hananoie - A Permaculture Resort

प्रारंभ करत आहे $155

Annapurna Eco Village

प्रारंभ करत आहे $29

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Muktinath

Muktinath is a sacred place both for Hindus and Buddhists located in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Phewa Lake

Phewa Lake, Phewa Tal or Fewa Lake is a freshwater lake in Nepal

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
World Peace Pagoda, Nepal

World Peace Pagoda, Nepal एक प्रेक्षणीय, Buddhist temples एक आहे

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Davis Falls

Davis Falls (नेपाली. पाताले छाँगो, meaning underworld falls) is a wa

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Chitwan National Park

Chitwan National Park (CNP), formerly called Royal Chitwan National

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
लुंबिनी

लुंबिनी हे नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स. पूर्व ६२३

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dhaulagiri

Dhaulagiri (धौलागिरी) is the seventh highest mountain in the world. I

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
मनास्लु

मनास्लु (Killer Mountain) - उंची ८,१६३ मी. - पृथ्वीवर एक उंच पर्वत.

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mount Rainier

Mount Rainier is an active

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Crater Lake

Crater Lake is a caldera lake located in the U.S. state of Oregon. It

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Ashi

Lake AshiШаблон:Nihongo, or Hakone Lake, Ashinoko Lake, is a sceni

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kerið

Kerið (occasionally Anglicized as Kerith or Kerid) is a volcanic

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Towada

Lake Towada (十和田湖, Towada-ko) is the largest caldera lake in Honshū

सर्व समान ठिकाणे पहा