कुवेत टाॅवर्स

कुवेत टाॅवर्स हा कुवेत शहरातील तीन सडपातळ टॉवर्सचा समूह आहे. हा इराणच्या आखातात प्रमोटोरीवर उभा आहे. हे टाॅवर्स बांधताना टाॅवर्सच्या इतर पाच गटांपेक्षा वेगळी शैली वापरण्यात आली. कुवेत टाॅवर्सचे उद्घाटन १९७९ सालच्या मार्चमध्ये झाले आणि कुवेत टाॅवर्सना आधुनिक कुवेतचे चिन्हांकित प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले.

बांधकाम

कुवेत टाॅवर्सचा मुख्य टॉवर १८७ मीटर (६१४ फूट) उंच आहे, टाॅवर्सच्या वरच्या भागात एक कॅफे, एक लाऊंज आणि ९० लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा हॉल असणारे एक रेस्टॉरंट आहे व खालील भागात ४५०० क्यूबिक मीटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.

टाॅवर्सचा वरील गोलार्ध समुद्रसपाटीपासून १२३ मीटर (४०४ फूट) उंचीवर असून हा गोलार्ध स्वतःभोवती फिरतो व ३० मिनिटांत एक फेरी पूृ्र्ण करतो. याच भागात कॅफे आहे. दुसरा टॉवर १४७ मीटर म्हणजेच ४८२ फूट उंचीचा असून तो पाणी पुरवठा करणारा टाॅवर म्हणून काम करतो. तिसरा टॉवर, उर्वरित दोन टाॅवर्सना आधार देण्याचे काम करतो. इतर दोन टाॅवर्सप्रमाणे या टाॅवरमध्ये पाणी, घरगुती उपकरणे साठवली जात नाहीत. कुवेत टाॅवर्सचे पाण्याचे टाॅवर एकूण ९००० क्यूबिक मीटर (२४ लाख अमेरिकन गॅलन म्हणजेच २० लाख आयपी गॅलन) पाणी साठवण्याची क्षमता ठेवतात.

कुवेत टाॅवर्स मध्ये तीन टाॅवर्स असले तरीदेखील त्याचा उल्लेख एकत्रितरित्या कुवेत टाॅवर्स असाच केला जातो. स्वीडिश अभियांत्रिकी कंपनी व्हीबीबीने (१९९७ मध्ये जिचे नाव बदलून स्वेको झाले) चालविलेल्या जल वितरण प्रकल्पाचा भाग म्हणून कुवेत टाॅवर्सचे डिझाईन डॅनिश आर्किटेक्ट मालेने बोरर्न यांनी केले होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य आर्किटेक्ट सुने लिंडस्ट्रॉम यांनी त्याच्या विशिष्ट "मशरूम" वॉटर टॉवर्सचे पाच गट तयार केले होते परंतु कुवेतचे अमीर शेख जाबर अल अहमद यांना सहाव्या गटासाठी अधिक आकर्षक डिझाईन हवे होते. दहा वेगवेगळ्या डिझाईन्समधून, अमिर यांना तीन डिझाइईन्स सादर करण्यात आली, त्यातून एक डिझाईन निवडले गेले आणि शेवटी व्हीबीबीने या तीन कुवेत टाॅवर्सचे बांधकाम केले. १९७१ ते १९७६ या कालावधीत इमारत बांधण्यात आली आणि १ मार्च १९७९ रोजी मुख्य टाॅवर खुला करण्यात आला.

ओळख

१९८० मध्ये कुवैत टावर्ससह, कुवैत वॉटर टावर्स सिस्टम आर्किटेक्चरसाठी आगा खान अवॉर्डचे प्रथम विजेता झाले. हे पाकिस्तान येईल लाहोरच्या शालिमार गार्डन मध्ये आजोजित करण्यात आले होते.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप कुवेत टाॅवर्स साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
Millennium Hotel & Convention Centre Kuwait.

प्रारंभ करत आहे $288

Four Seasons Hotel Kuwait at Burj Alshaya

प्रारंभ करत आहे $383

Grand Majestic Hotel

प्रारंभ करत आहे $142

Inn & Go Kuwait Plaza

प्रारंभ करत आहे $129

Inn & Go Plaza (Previously Swiss-Belhotel)

प्रारंभ करत आहे $127

Gulf Rose Hotel

प्रारंभ करत आहे $106

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Grand Mosque (Kuwait)

The Grand Mosque is the largest and the official mosque in the country

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kuwait Telecommunications Tower

The Liberation Tower is the tallest structure in Kuwait. Construction

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Green Island (Kuwait)

The Green Island is an artificial island in Kuwait, off the coast of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Holy Family Cathedral, Kuwait

Holy Family Cathedral is a Roman Catholic cathedral in Kuwait City,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kuwait Water Towers

The Kuwait Water Towers are a prominent group of 31 water towers in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Bayan Palace

Bayan Palace is the main palace of the Amir of Kuwait. It is located

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kuwait Zoo

Kuwait Zoo is a zoo located in Farwaniya, Kuwait.

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
आयफेल टॉवर

आयफेल टॉवर (फ्रेंच: Tour Eiffel) ही १८८९ साली बांधली गेलेली पॅरिसमधील

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Asansör

Asansör (Turkish for 'elevator', derived from the French word

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Wasserturm Luzern

卢塞恩水塔(Wasserturm)位于瑞士卢塞恩卡贝尔桥的中间,曾是该市中世纪城墙的一部分,现在是该市的地标。

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kärnan

Kärnan (Swedish pronunciation: ]; Danish: Kernen, both literally

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Tokyo Skytree

is a broadcasting, restaurant, and observation tower in Sumida, Tokyo,

सर्व समान ठिकाणे पहा