सेंट बेसिल कॅथेड्रल

सेंट बेसिल कॅथेड्रल (रशियन: Собор Василия Блаженного) हे रशिया देशाच्या मॉस्को शहरातील लाल चौकामध्ये स्थित असलेले एक ऐतिहासिक चर्च आहे. १६५५ साली तत्कालीन झार इव्हान द टेरिबलने कझान व आस्त्राखानवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी हे चर्च बांदण्याचा आदेश दिला. १२ जुलै १५६१ रोजी बांधून पूर्ण झालेले हे चर्च मॉस्को क्रेमलिनचा भाग असून ते मॉस्कोमधील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. ह्या चर्चची वास्तूरचना रशियामधील इमारतींपेक्षा पूर्णपणे वेगळी असून ह्यासमान रचनेची इतर एकही इमारत रशियामध्ये अस्तित्वात नाही.

सोव्हियेत संघाच्या नास्तिकतेच्या धोरणांमुळे सोव्हियेत सरकारने १९२८ साली हे चर्च ताब्यात घेतले व येथील धार्मिक कामकाज पूर्णपणे थांबवले. आजही हे चर्च रशिया सरकारच्या मालकीचे असून ते एक वस्तूसंग्रहालय म्हणून वापरले जाते. १९९० सालापासून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक:

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Ma Hi
29 July 2016
My favorite cathedral!.its not just a monumental cathedral for moscow, its also a symbol of the Russia!one of the most beautiful building in red square! A must see!
Ma Hi
29 July 2016
IMPRESSIVE architecture!love to just stand there and watch every architectural details of it! very magical!
Инга Уцика
16 July 2017
You need to see it in winter! Good atmosphere and very tasty gleit wine ????
David Bento
7 February 2019
Make sure you don’t miss it if you’re in Moscow. Amazing from the outside but not worth to see from the inside (cost for entrance is 700rb).
Masoud Shaghayegh
12 October 2017
very nice and fantastic
Vegebundo
22 September 2017
One of the most beautiful building I have ever seen. Just magical ✨????
Hyatt Regency Moscow Petrovsky Park

प्रारंभ करत आहे $256

Hotel National a Luxury Collection Hotel Moscow

प्रारंभ करत आहे $293

The Ritz-Carlton, Moscow

प्रारंभ करत आहे $1950

Four Seasons Hotel Moscow

प्रारंभ करत आहे $755

Veliy Hotel Mokhovaya Moscow

प्रारंभ करत आहे $102

Landmark Hostel Arbat

प्रारंभ करत आहे $10

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Monument to Minin and Pozharsky

Monument to Minin and Pozharsky (русский. памятник Минину и Пожар

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lobnoye Mesto

Lobnoye mesto (Russian: Лобное место), also known as the Place of S

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Spasskaya Tower (Moscow)

The Spasskaya Tower (Russian: Спасская башня, translated as 'Savior T

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Площадь Васильевский Спуск

Площадь Васильевский Спуск — площадь, расположенная от

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gostiny Dvor (Гостиный двор)

Gostiny Dvor (Гостиный двор) एक प्रेक्षणीय, His

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Old English Court

Старый Английский двор — архитектурно-историчес

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lenin's Mausoleum

Lenin's Mausoleum (russian: Мавзоле́й Ле́нина; Mavzoléy Lénina

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Московская биржа

莫斯科證券交易所(俄语:-{ПАО Моско́вская би́ржа}-)是俄羅斯規模最大的證券交易所。莫斯科交易所是2011年1

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kazan Cathedral, St. Petersburg

Kazan Cathedral or Kazanskiy Kafedralniy Sobor (русский. Каза́н

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
St Volodymyr's Cathedral

St Volodymyr's Cathedral (Ukranian: Патріарший кафедраль

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cathedral of Christ the Saviour

The Cathedral of Christ the Saviour (русский. Храм Христа Спа

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Saint Sophia Cathedral in Kiev

Saint Sophia Cathedral in Kiev (ukrainian: Собор Святої Софії, Sob

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Saint Isaac's Cathedral

Saint Isaac's Cathedral or Isaakievskiy Sobor (русский. Исаа́к

सर्व समान ठिकाणे पहा