जोगेश्वरी लेणी

जोगेश्वरी लेणी हे भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफांचे मंदिर आहे. येथील लेणी इ.स. ५२० ते ५५० दरम्यानच्या काळात बनली असावीत. या लेणी महायान बौद्ध वास्तुकलेतील शेवटच्या टप्प्याशी संबंधित आहेत. इतिहासकार व विद्वान वॉल्टर स्पिंक यांच्या मते, जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहेत आणि (एकूण लांबीच्या दृष्टीने) "सर्वात मोठी" आहेत.

ही लेणी वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गालगत असून अतिक्रमणाने वेढलेली आहेत. लेण्यांच्या जागेत एक अनधिकृत मंदिरबांधले आहे. गुहेच्या प्रवेशद्वारावर कचरा आणि साचलेले सांडपाणी आहे.

या गुहांच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या प्रवासाद्वारे प्रवेश होतो. गुहेत बरेच खांब आहेत आणि शेवटी एक लिंगम आहे. दत्तात्रेयाची, हनुमानाची मूर्ती, आणि गणेश रांग आणि द्वारपालाचे अवशेष आहेत. या गुहेत देवी जोगेश्वरी (योगेश्वरी) नावाची एक मूर्ती आहे, तिच्यामुळे या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगरालाच जोगेश्वरी हे नाव पडले आहे. काही मराठी लोकही या देवीला कुलदेवी मानतात आणि गुजरातचे काही स्थलांतरित गट देवीची पूजाही करतात.

बाह्य दुवे

Travel destinations around Mumbai

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Fariya Mayur
5 October 2012
Awesome place where you can feel relax and tension free..
Bhavin Gala
17 February 2012
You will not like this caves because the chawls are there on up of the caves where people's leave
Meghdeep Jayakar
6 October 2013
Old century Jogeshwari Mata in the caves.
Rashmi Jha
19 March 2012
Traffic sucks here
7.1/10
35,853 लोक येथे आले आहेत
नकाशा
0.1km from Caves Rd, Gupha Tekdi, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra 400060, भारत दिशानिर्देश मिळवा

Jogeshwari Caves रोजी Foursquare

जोगेश्वरी लेणी रोजी Facebook

Treebo Olive Inn

प्रारंभ करत आहे $39

FabHotel Swamini Niwas

प्रारंभ करत आहे $157

Hotel Kamran Residency

प्रारंभ करत आहे $41

Fabhotel Midaas Comfort

प्रारंभ करत आहे $37

Hotel Mumbai Residency

प्रारंभ करत आहे $31

Hotel Kalpana Residency

प्रारंभ करत आहे $32

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gilbert Hill

Gilbert Hill is a 200 ft (61 m) monolith column of black basalt rock a

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि:

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कान्हेरी गुहा

कान्हेरी गुहा या महाराष्ट्रात मुंबईमध्ये उत्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Mount Mary Church, Bandra

The Basilica of Our Lady of the Mount, more commonly known as Mount

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
विश्व विपस्सना पॅगोडा

विश्व विपस्सना पॅगोडा (ग्लोबल विपस्सना पॅगोडा) हा मुंबईतील

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Castella de Aguada

Castella de Aguada (Portuguese: 'Fort of the Waterpoint'), also known

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
विकिपीडिया:सांगकाम्या

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प सर्वसाधारण माहिती. (संपाद

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हाजी अली दर्गा

The Haji Ali Dargah (हिन्दी. हाजी अली दरगाह) (اردو. حاجی علی در

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Wat Saket

Wat Saket Ratcha Wora Maha Wihan (Thai:

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Bagaya Monastery

The Bagaya Monastery (Burmese: ဘားဂရာ ကျောင်း), l

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Amaravati Buddhist Monastery

Amaravati Buddhist Monastery is a monastery in the Thai Forest

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Namdroling Monastery

The Namdroling Nyingmapa Monastery (or Thekchog Namdrol Shedrub Dargye

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gandantegchinlen Monastery

The Gandantegchinlen Monastery (short name: Gandan), is a

सर्व समान ठिकाणे पहा