गाविलगड

API हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदर्‍या जवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य़ गोंडानी घेतला.

हवामान

  • पाउस  : १५५ से.मी.
  • तापमान : हिवाळा - ५ से. , उन्हाळा : ३९ से.

इतिहास

महाभारतात भीमाने किचक राक्षसा बरोबर लढाई करून त्याचा इथे वध केला व बाजूच्या दरीत फेकून दिले अशी नोंद आहे. किचकाची दरी म्हणजे किचकदरा. चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसर्‍या मराठे-इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वपूर्ण लढाई झाली होती. आर्थर वेलस्लीच्या इंग्रज सैन्याने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.

गडावरील ठिकाणे

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजुक स्थितीमधे अजूनही शाबुत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; मात्र तोही दुर्लक्षित आहे.

कसे जाल

मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० कि.मी. वर आहे. मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मि आहे. एस टी महामंड्ळाच्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपुर इथून नियमीत सुटतात.

ऑक्टोबर ते जून मध्ये इथे हवामान खूपच छान असते.

बाह्यदुवे

  1. http://www.mapsofindia.com/maps/maharashtra/tourism/gavilgad.html
  2. http://www.maharashtratourism.net/forts/gavilgad-fort.html
  3. Gavilgad Fort

हे पण पहा

  • भारतातील किल्ले
Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप गाविलगड साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
3.0/10
223 लोक येथे आले आहेत
नकाशा
2km from Devi Point Road, Lawada, महाराष्ट्र 444807, India दिशानिर्देश मिळवा

Gavilgadh Fort रोजी Foursquare

गाविलगड रोजी Facebook

Hotel Excel Executive

प्रारंभ करत आहे $28

Royal Inn

प्रारंभ करत आहे $31

MANDARIN RESORT

प्रारंभ करत आहे $91

Hotel Grand Barrack

प्रारंभ करत आहे $10

Melghat Resort

प्रारंभ करत आहे $57

Hotel Yogiraj Palace

प्रारंभ करत आहे $20

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Asirgarh

Asirgarh Qila (Hindi: असीरगढ़ क़िला) is an Indian fortress (qila)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Sethani ghat

Sethani Ghat is a 19th-century construction along the banks of the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
भीमबेटका

भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
दीक्षाभूमी

दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकां

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
अजिंठा-वेरूळची लेणी

अजिंठा-वेरूळची लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kowloon Walled City

Kowloon Walled City was a densely populated, largely ungoverned

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Sigiriya

Sigiriya (Lion's rock) is an ancient rock fortress and palace ruin

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Anadoluhisarı

Anadoluhisarı (Anatolian Castle) is a fortress located in Istanbul,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Bahla Fort

Bahla Fort (Arabic: قلعة بهلاء‎; transliterated: Qal'at Bahla') is

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Pukará de Quitor

Pukará de Quitor (also spelled Pucará de Quitor) (From Quechua P

सर्व समान ठिकाणे पहा