पारो विमानतळ

पारो विमानतळ
250 pxpx
आहसंवि: PBH – आप्रविको: VQPR
PBH is located in भूतान
link=
PBH
भूतानमधील स्थान
माहिती
प्रचालक नागरी उड्डाण विभाग
कोण्या शहरास सेवा थिम्फू
हब ड्रुक एअर
ताशी एअर
समुद्रसपाटीपासून उंची ७,३३२ फू / २,२३५ मी
गुणक (भौगोलिक) 27°24′32″N 89°25′14″E / 27.40889, 89.42056गुणक: 27°24′32″N 89°25′14″E / 27.40889, 89.42056
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
15/33 1,964 6,445 डांबरी

येथे थांबलेले ड्रुक एअरचे एअरबस ए३१९ विमान पारो विमानतळ (आहसंवि: PBH, आप्रविको: VQPR) हा भूतान देशामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पारो जिल्ह्यामध्ये दुर्गम व डोंगराळ भागात स्थित आहे. हा विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच पर्वतरांगा आहेत. केवळ निष्णात व कुशल वैमानिकच येथे विमान उतरवू व उड्डांणे करू शकतात. केवळ दिवसाच हा विमानतळ चालू असतो.

हा विमानतळ भारताच्या सीमा रस्ते संघटनेने १९६८ साली बांधला. ड्रुक एअर ह्या भूतानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनी गंतव्य स्थान 
ड्रुक एअर बागडोगरा, बँकॉक, दिल्ली, ढाका, गया, गुवाहाटी, काठमांडू, कोलकाता, मुंबई, सिंगापूर
ताशी एअर बँकॉक, काठमांडू, कोलकाता

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर
पारो विमानतळ
संबंधित संचिका आहेत

वर्ग:भूतान


Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
CNN
2 April 2015
If there were awards for beautiful airport surroundings, Paro, in Bhutan, would have a shelf full of trophies.
Cheen The Curious
19 November 2019
“Bhutan” translates to “Land of the Thunder Dragon.” It earned the nickname because of the fierce storms that often roll in from the Himalayas. Source: WWF. Photo: Drukair plane interior
Lani Aiko
26 December 2016
Quick check-in and security. Has some shops that take card for last-minute buys, coffee and free wifi.
Ankur Banerjee
8 September 2015
Security check is incredibly quick, so is passport control. Hassle-free. If you're flying in, you need to declare and pay duty on all tobacco products.
Prathima Naik
4 June 2013
Connecting flights through other airways,must be avoided on the same day if one is travelling by DrukAir.Weather conditons are very unpredictable here!
Cheen The Curious
12 December 2019
Our Bhutanese guides spoke very good English???? English is the language of instruction throughout junior & high school. Dzongkha (Bhutanese) is a compulsory subject. Source: Wikipedia
Nak Sel Boutique Hotel & Spa

प्रारंभ करत आहे $180

Golden Roots Resorts & Spa

प्रारंभ करत आहे $108

Metta Resort and Spa

प्रारंभ करत आहे $41

Hotel Drukchen

प्रारंभ करत आहे $68

Gangtey Palace Hotel

प्रारंभ करत आहे $6300

Olathang Hotel

प्रारंभ करत आहे $68

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
National Museum of Bhutan

National Museum of Bhutan is a cultural museum in the town of Paro in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Paro Taktsang

Paro Taktsang (spa phro stag tshang) / (spa gro stag tshang) is one of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Memorial Chorten, Thimphu

The Memorial Chorten, also known as the Thimphu Chorten, is a chorten

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Buddha Dordenma statue

Buddha Dordenma is a gigantic Shakyamuni Buddha statue under

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dechencholing Palace

Dechencholing Palace

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नथु ला खिंड

नथु ला खिंड भारत व तिबेट (चीन)च्या मधील रस्त्यावरची खिंड आहे.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Namgyal Institute of Tibetology

Namgyal Institute of Tibetology is a Tibet museum in Gangtok, Sikkim,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dubdi Monastery

Dubdi Monastery, occasionally called Yuksom Monastery is a Buddhist

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा