शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ

शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Международный аэропорт Шереме́тьево (रशियन)
250 pxpx
आहसंवि: SVO – आप्रविको: UUEE
SVO is located in रशिया
link=
SVO
रशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा मॉस्को
स्थळ खिम्की, मॉस्को ओब्लास्त
हब एरोफ्लोत
समुद्रसपाटीपासून उंची ६२२ फू / १९० मी
गुणक (भौगोलिक) 55°58′22″N 37°24′53″E / 55.97278, 37.41472गुणक: 55°58′22″N 37°24′53″E / 55.97278, 37.41472
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
07R/25L १२,१३९ ३,७०० डांबरी
07L/25R ११,६४७ ३,५५० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
प्रवासी २,९२,५६,०००
विमाने २,४३,८५८
स्रोत: बातमी

येथे थांबलेले एअर अस्तानाचे एअरबस ए३२० विमान शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ (रशियन: Международный аэропорт Шереме́тьево) (आहसंवि: SVO, आप्रविको: UUEE) हा रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक विमानतळ आहे. मॉस्को महानगराला सेवा पुरवणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी शेरेमेत्येवो एक आहे. दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व व्नुकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर दोन विमानतळ देखील मॉस्कोमध्येच आहेत. मॉस्को शहराच्या २९ किमी वायव्येस स्थित असलेला शेरेमेत्येवो विमानतळ ११ ऑगस्ट १९५९ रोजी बांधला गेला. एरोफ्लोत ह्या रशियामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच आहे.

शेरेमेत्येवोमध्ये २ धावपट्ट्या व ६ टर्मिनल असून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना येथून थेट विमानसेवा पुरवली जाते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

शेरेमेत्येवो विमानतळावरून ह्या देशांना विमानसेवा पुरवण्यात येते.

विमान कंपनी गंतव्य स्थान टर्मिनल
एड्रिया एअरवेज लियुब्लियाना F
एरोफ्लोत अबाकान, अनापा, अंताल्या, अर्खांगेल्स्क, आस्त्राखान, बाकू, बार्सिलोना, बर्नाउल, बर्लिन, बिश्केक, ब्लागोवेश्चेन्स्क, बुडापेस्ट, चेलियाबिन्स्क, चिशिनाउ, चिता, कोपनहेगन, द्नेप्रोपेत्रोव्स्क, ड्रेस्डेन, ड्युसेलडॉर्फ, ऐलात, फ्रांकफुर्ट, हांबुर्ग, हनोई, हानोफर, हवाना, हेलसिंकी, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, इरकुत्स्क, इस्तंबूल, कालिनिनग्राद, कारागंडा, कार्लोव्ही व्हेरी, कझान, केमेरोवो, खबारोव्स्क, खार्कीव्ह, क्यीव, क्रास्नोदर, क्रास्नोयार्स्क, लार्नाका, लंडन, लॉस एंजेल्स, माद्रिद, माग्नितोगोर्स्क, मायामी, मिलान, मिनेरालन्ये व्होदी, मिन्स्क, म्युनिक, मुर्मान्स्क न्यू यॉर्क, निज्नेकाम्स्क, निज्नेवार्तोव्स्क, निज्नी नॉवगोरोद, नोवोकुझ्नेत्स्क, नोवोसिबिर्स्क, नोवी उरेङोय, ओदेसा, ओम्स्क, ओरेनबर्ग, ओस्लो, पॅरिस, पर्म, पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की, पुंता काना, रिगा, रोम, रोस्तोव दॉन, सेंट पीटर्सबर्ग, समारा, समरकंद, सोल, सिंफेरोपोल, सोत्शी, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, सुर्गुत, तालिन, ताश्कंद, तेहरान, तेल अवीव, त्बिलिसी, तेनेरीफ, टोकियो, तोम्स्क, त्युमेन, उफा, उलानबातर, उलान-उदे, व्हेनिस, व्हिल्नियस, वोरोनेझ (सुरूवात ), व्लादिवोस्तॉक, वोल्गोग्राद, वर्झावा, वॉशिंग्टन, याकुत्स्क, येकातेरिनबुर्ग, येरेव्हान, युझ्नो-साखालिन्स्क
मोसमी: गेलेन्झिक, इन्सब्रुक
D
एरोफ्लोत बुखारेस्ट, दुबई, मालागा, नीस, प्राग, थेसालोनिकी, तिवात, व्हियेना, झाग्रेब
मोसमी: दुब्रोव्हनिक, स्प्लिट
E
एरोफ्लोत अ‍ॅम्स्टरडॅम, अथेन्स, बँकाँक, बीजिंग, बैरूत, बेलग्रेड, बोलोन्या, ब्रसेल्स, कैरो, दिल्ली, जिनिव्हा, क्वांगचौ, हाँग काँग, माले, शांघाय, सोफिया, तेहरान, झ्युरिक
मोसमी: देनपसार, गोवा, फुकेत, जाल्त्सबुर्ग
F
एरोफ्लोत
चालक: Donavia
मिनेरालन्ये व्होदी, रोस्तोव दॉन, स्ताव्रोपोल D
एरोफ्लोत
चालक: Orenair
इरकुत्स्क, खबारोव्स्क, क्रास्नोदर C
एअर अस्ताना अल्माटी, अस्ताना, अतिरौ E
एअरबाल्टिक रिगा E
एअर चायना बीजिंग F
एअर फ्रान्स मार्सेल, पॅरिस, पॅरिस-ओर्लि E
एअर कोर्यो प्यॉँगयांग C
एअर माल्टा माल्टा F
एअर मोल्दोव्हा चिशिनाउ F
एअर सर्बिया बेलग्रेड F
अलिटालिया मिलान, रोम
मोसमी: कातानिया (सुरूवात 1 मे 2015), पिसा (सुरूवात 30 May 2015), पालेर्मो (सुरूवात 1 मे 2015)
D
एरियाना अफगाण एअरलाइन्स काबुल C
बल्गेरिया एअर सोफिया
मोसमी: बुर्गास, व्हर्ना
F
चायना इस्टर्न एअरलाइन्स शांघाय, शीआन F
चायना सदर्न एअरलाइन्स क्वांगचौ, उरुम्छी, वुहान F
चेक एअरलाइन्स कार्लोव्ही व्हारी, प्राग F
डेल्टा एअरलाइन्स न्यू यॉर्क D
एस्टोनियन एअर तालिन E
फिनएअर हेलसिंकी D
हैनान एअरलाइन्स बीजिंग F
के.एल.एम. अ‍ॅम्स्टरडॅम E
इराण एअर तेहरान F
कोरियन एअर सोल D
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स वर्झावा F
मंगोलियन एअरलाइन्स बर्लिन, उलानबातर F
नोर्दविया अर्खांगेल्स्क, मुर्मान्स्क, नार्यान-मार, सिक्तिवकार D
ओनुर एअर अंताल्या Е
रॉयल एअर मारोक कासाब्लांका E
स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स कोपनहेगन, स्टॉकहोम D
सिच्वान एअरलाइन्स छंतू (सुरूवात: 2 मे 2015) F
स्मार्टविंग्ज
operated by Travel Service
प्राग (सुरूवात 29 मार्च 2015) F
तारोम बुखारेस्ट E
ट्रान्सएरो एअरलाइन्स अंताल्या, हुर्गादा, फुकेत, शर्म अल-शेख
मोसमी: पुंता काना, जाल्त्सबुर्ग
F
व्ह्युएलिंग मोसमी: बार्सिलोना (सुरूवात: 1 जून 2015) TBA

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर
शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
संबंधित संचिका आहेत

वर्ग:मॉस्कोमधील इमारती व वास्तू वर्ग:रशियामधील विमानतळ


Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
We heart Moscow
23 April 2014
Visit Sheremetyevo museum (5th floor of Terminal F). Russian aviation history, detailed layout of the airport and the panoramic views of the runway will allow you to have interesting time.
We heart Moscow
15 August 2012
Welcome to Moscow! To reach the city centre it is better to avoid traffic and use Aeroexpress trains. Don't forget to buy unlimited 3G/LTE data plan ($10 per month). More http://weheartmoscow.com/svo/
Andrej Furcev
4 March 2015
After many visits I need to say that Sheremetyevo is a good airport. And the "Fast food prize" goes to this Airport, I don't remember any other with Burgerking in the boarding lobby..
Vlad Prokopov
27 September 2018
Probably the best airport in Moscow! No lanes, everything is fast and comfortable, navigation is on the level. You can even find amazingly cheap McDonald’s in terminal D
Michael ????????
21 September 2016
what to say? huge. very long alleys to walk if need change terminal. little old. but all is working well. i not want spend more than 3 hours there ;)
Dmitry Pupkov
10 August 2014
One of the best airport in MOW. While riding to Moscow, you'd better prefer Aeroexpress trains, as it the fastest and most convenient way to get the city center or way back.
Hyatt Regency Moscow Petrovsky Park

प्रारंभ करत आहे $256

Hotel National a Luxury Collection Hotel Moscow

प्रारंभ करत आहे $293

The Ritz-Carlton, Moscow

प्रारंभ करत आहे $1950

Four Seasons Hotel Moscow

प्रारंभ करत आहे $755

Veliy Hotel Mokhovaya Moscow

प्रारंभ करत आहे $102

Landmark Hostel Arbat

प्रारंभ करत आहे $10

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Sheremetyevo Spotting

Sheremetyevo Spotting (Русский: Споттинг в Шереметьево) एक

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Парк им. 30-летия Победы

Парк им. 30-летия Победы एक प्रेक्षणीय, Parks एक

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Виноградово (усадьба)

Виноградово — бывшая дворянская усадьба Московского уезда, ра

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Khimki War Memorial

Khimki War Memorial is a memorial to two Soviet pilots and four Red

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Пляж Новоалександрово

Пляж Новоалександрово एक प्रेक्षणीय, Beaches एक

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Московский океанариум в РИО

Московский океанариум в ТЦ 'РИО' (часто океанариум ошибочно называют '

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Храм Сергия Радонежского в Бусинове

Храм преподобного Сергия Радонежского в Бусино

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ленинградский мост (Москва)

Ленингра́дский мост — мост в Северном административном

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा