रॅफल्स हॉटेल

रॅफल्स हॉटेल (इंग्लिश: Raffles Hotel) हे सिंगापूर शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. १८८७ साली आर्मेनियन उद्योगपत्यांनी बांधलेल्या ह्या हॉटेलला सिंगापूराचा संस्थापक थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स ह्याचे नाव देण्यात आले आहे. ही रॅफल्स हॉटेल्स आणि रेसोर्ट्सची सर्वोत्तम दर्जाची मालमत्ता आहे व फाईर्मौंत रॅफल्स हॉटेलस इंटरनॅशनलची सहभागीदारी आहे.

इतिहास

हे हॉटेल १८३० मध्ये बीच हाऊस बांधून प्रथम सुरू झाले. सन १८७८ मध्ये ही इमारत डॉ.चार्ल्स एममेरसोन यांनी भाड्याने घेतली आणि एममेरसोन’स हॉटेल म्हणून हे ओळखले जाऊ लागले. सन १८८३ मध्ये डॉ चार्ल्स यांचा मृत्यू झाला व हे हॉटेल बंद पडले. त्यानंतर डॉ.चार्ल्स यांचा भाडे करार संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर १८८७ पर्यन्त रॅफल्स इन्स्टिट्युटने त्याचा वापर बोर्डिंग हाऊस म्हणून केला.

पहीला भाडे करार संपताच सरकीस बंधूंनी ही मालमत्ता भाड्याने घेतली आणि त्याचे हाय एंड हॉटेल मध्ये परावर्तीत केले. कांही महिन्यांनंतर म्हणजेच १ डिसेंबर १८८७ मध्ये त्यांनी १० खोल्यांचे हॉटेल सुरू केले. बीच जवळ असल्याने आणि या हॉटेलचे उच्चतम सेवेची प्रसिद्दी असल्याने आणि राहण्याची व्यवस्था चांगली असल्याने येथे गिर्हाइकात हे प्रसिद्द आहे.

या हॉटेलचे पहिले १० वर्षात मुलाच्या बीच हाऊस मध्ये नवीन तीन इमारतींची भर पडली. सन १८९० मध्ये प्रथम दोन दुमजली विंग उभारल्या, प्रतेक विंग मध्ये २२ अथीती सूट, त्यानंतर लवकरच सन १८९४ मध्ये सरकीस बंधूंनी ३ बीच रोड वरील शेजारील इमारत भाड्याने घेतली, तिचे रेंनोवेशन केले आणि पाम कोर्ट विंग पूर्ण केले. या नवीन सहभागाने या हॉटेलच्या ७५ खोल्या झाल्या.

कांही वर्षांनंतर मुळंचे बीच हाऊसचे जागेवर नवीन इमारत बांधली. तिचा आराखडा रिजेन्ट अल्फ्रेड जॉन बीडवेल्ल ऑफ स्वान आणि मकलेरिण या वास्तुविशारदाणी बनविलेला होता. ही इमारत १८९९ मध्ये पूर्ण झाली. या मुख्य इमारतीत त्या देशातील विविध प्रकारच्या कलाकुसरीची वैशिष्टे रेखाटली होती. तसेच त्यात विध्युत पंखे आणि लाइट्स लावलेले होते. रॅफल्स हॉटेल हे त्या विभागातील विध्युत लाइट असणारे पहीले हॉटेल होते.

सन १९८७ मध्ये म्हणजेच मूळं हॉटेल सुरू झालेल्या दिवसापासून १०० वर्षांनंतर सिंगापूर सरकारने रॅफल्स हॉटेलची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा केली.

ठिकाण

सिंगापूर शहाराचे मध्यवर्ती ठिकाणी ब्रास बासह कॉम्प्लेक्स आणि सीविलियन वार मेमोरिअल जवळ आहे. हे पांच तारांकित हॉटेल हाजी लेण आणि चायना टाऊन हेरिटेज केंद्राजवळ आहे.

सुविधा

या हॉटेल मध्ये १०३ वातानुकूलित खोल्या आहेत. त्यात रेफ्रीजरेटर, मिनिबार, मनोरंजनासाठी LCD टेलीविजन, इंटरनेट, बाथरूम, टॉयलेट, हेयर ड्रायर, टेलिफोन, मेज इ. सुविधा आहेत. येथे स्पा, अल्पोपअहार, भोजन, २४ तास इन व चेक आऊट, व्यवसाय केंद्र, व्हरांड्यात दैनिक, पूल, पार्किंग आहेत. येथे १५ रेस्टारंट्स आहेत.

सारांश

या हॉटेल मध्ये बेसिक सुविधा, खानपान, व्यवसाय सेवा, वैयक्तिक सेवा, शरीर स्वास्थ्य सेवा, प्रवाशी सेवा, खोली सुविधा यांचा समावेश आहे.

बाह्य दुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Freesoul Y
3 May 2016
Love this hotel so much! Very elegant with a long history. Compared to modern motels, I'd prefer this quiet, delicate hotel, but it's very pricy.
Soohan Han
1 September 2015
Best hotel in Singapore! Truly your home away from your home! Service is amazing. Location is great. Stay for at least a night if you have a chance!
Louis Vuitton
4 October 2011
This gorgeous hotel is truly a legend, immortalized by the novels of Rudyard Kipling and others. Don't miss the afternoon tea and the original Singapore Sling, which was founded here at the Long Bar.
John A
29 November 2014
Beautiful classic hotel, host to many weddings and movies. Take time to stroll the courtyards and hallways. Tip do it during the day... Then again at night for a different experience.
Matteo Penzo
6 January 2024
The most luxurious and history rich hotel in town. Ask your can to be left at the main lobby to experience their unique Sikh bellboys.
Travel + Leisure
7 March 2014
The 1887 Raffles has undergone several face-lifts but stays true to its colonial-style past. Sikh doormen welcome guests in the driveway and suites are done up in antiques and Oriental carpets.
8.7/10
281,594 लोक येथे आले आहेत
Heritage @ South Bridge

प्रारंभ करत आहे $62

Peninsula Excelsior Hotel

प्रारंभ करत आहे $151

Heritage @ Clarke Quay Apartments

प्रारंभ करत आहे $103

5footway.inn Project Boat Quay

प्रारंभ करत आहे $15

Quarters Capsule Hostel

प्रारंभ करत आहे $25

Holiday Inn Express SINGAPORE KATONG

प्रारंभ करत आहे $145

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Civilian War Memorial

The Memorial to the Civilian Victims of the Japanese Occupation,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
St Andrew's Cathedral, Singapore

Saint Andrew's Cathedral (simplified Chinese: 圣安德烈座堂; pinyin: Shè

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Capitol Building, Singapore

The Capitol Building is a historic building at the junction of North

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
8Q SAM

SAM at 8Q is the annexe of Singapore Art Museum - Singapore's

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cathedral of the Good Shepherd

The Cathedral of the Good Shepherd (Chinese: 善牧主教座堂) is the oldest

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Fountain of Wealth

The Fountain of Wealth (Chinese: 财富之泉) is listed by the Guinnes

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Saint Joseph's Church, Singapore

Saint Joseph's Church (Chinese: 圣若瑟堂) is a Roman Catholic church

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
DHL Balloon

The DHL Balloon is the world's largest tethered helium balloon.

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Melbourne Museum

Melbourne Museum is located in the Carlton Gardens in Melbourne,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
International Tennis Hall of Fame

The International Tennis Hall of Fame is a non-profit tennis hall of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Jane Austen's House Museum

Jane Austen's House Museum is a small private museum in the village of

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Winnipeg Art Gallery

The Winnipeg Art Gallery (WAG) is a public art gallery that was

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Bedford Whaling Museum

The New Bedford Whaling Museum is located in New Bedford,

सर्व समान ठिकाणे पहा