केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPT, आप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

इतिहास

केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या. १९९०च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले. या विमानतळावरुन २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.

२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रँड खर्च करुन आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमानकंपनी गंतव्यस्थान 
एर बोत्स्वाना गॅबोरोन (तात्पुरती स्थगित)
एर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल (२९ मार्च, २०१८ पर्यंत)
एरलिंक जॉर्ज, किंबर्ली, मॉन, नेल्सप्रुइट, पीटरमारित्झबर्ग, प्रिटोरिया (८ मे, २०१८ पर्यंत), स्कुकुझा, अपिंग्टन, व्हिक्टोरिया फॉल्स, विंडहोक-होसेआ कुटाको
एर मॉरिशस मॉरिशस
एर नामिबिया वाल्विस बे, विंडहोक-होसेआ कुटाको
ऑस्ट्रियन एरलाइन्स मोसमी: व्हियेना (२८ ऑक्टोबर, २०१८ पासून पुन्हा सुरू)
ब्रिटिश एरवेझ दरबान, जोहान्सबर्ग-ओ.आर. टँबो, लंडन-हीथ्रो, पोर्ट एलिझाबेझ
मोसमी: लंडन-गॅटविक
कॅथे पॅसिफिक मोसमी: हाँग काँग (१३ नोव्हेंबर, २०१८ पासून)
सेनएर प्लेटेनबर्ग बे, होड्सप्रुइट
काँडोर मोसमी: फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एर मोसमी: झ्युरिक
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय
इथियोपियन एरलाइन्स अडिस अबाबा
युरोविंग्ज मोसमी: कोलोन-बॉन(३० एप्रिल, २०१८ पर्यंत)
फ्लायसाफेर दरबान, ईस्ट लंडन, जोहान्सबर्ग–लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टँबो, पोर्ट एलिझाबेथ
मोसमी: जॉर्ज
जून पॅरिस-चार्ल्स दि गॉल (१ एप्रिल, २०१८पासून)
केन्या एरवेझ लिविंग्स्टन, नैरोबी-जोमो केन्याटा, व्हिक्टोरिया फॉल्स
केएलएम अॅम्स्टरडॅम
कुलुला.कॉम दरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टँबो
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट
मोसमी: म्युन्शेन
मँगो ब्लूमफाँटेन, दरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टँबो, पोर्ट एलिझाबेथ
कतार एरवेझ दोहा
ऱ्वांडाएर किगाली, हरारे (१६ मे, २०१८पासून)
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर
साउथ आफ्रिकन एरवेझ जोहान्सबर्ग-ओ.आर. टँबो
साउथ आफ्रिकन एक्सप्रेस ब्लूमफाँटेन, दरबान, ईस्ट लंडन, होड्सप्रुइट, पोर्ट एलिझाबेथ, सन सिटी, वाल्विस बे
टाग अँगोला एरलाइन्स लुआंडा
थॉमस कूक एरलाइन्स मोसमी: लंडन गॅटविक, मँचेस्टर
टर्किश एरलाइन्स इस्तंबूल–अतातुर्क
वेस्टएर एव्हियेशन विंडहोक-ईरोस (१ एप्रिल, २०१८ पासून)
नोंदी
Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Nate S
28 January 2017
Domestic terminal: skip Mugg and Bean or Wimpys after security. Go downstairs to the Mugg and Bean by the C gates to get fast takeaway food and coffee. (Easy to get back upstairs to A gates)
Dee H
18 December 2016
Good signage, clean airport, washrooms a little dodgy on the arrivals side. Good food choices, smoking lounges on the airside. Use Uber from the airport, saves you some money.
Quentin Krog
18 February 2013
Don't even waste your time anywhere else - best coffee in the house belongs to Woolworths Café on ground floor of Terminal Building. Be sure to get it before you go through airport security.
Chris F
3 October 2021
One of the better airports in Africa. Free WiFi available. Airport lounge visits for the frequent travelers.. Welcome to Cape Town.
Simple Discoveries
14 December 2016
A clean & modern airport. Going into town? Can pick up a myciti card to use on the bus for about 80 rands...or hail an Uber!
Lufthansa
21 August 2014
Blue sky, sun and wild animals are what attracts most visitors to South Africa. But who travels to Cape Town discovers more with the Lufthansa Travel Guide.
Townhouse Hotel

प्रारंभ करत आहे $83

Cape Diamond Hotel

प्रारंभ करत आहे $36

Parliament Hotel

प्रारंभ करत आहे $51

Fountains714 (67)

प्रारंभ करत आहे $0

Cape Citi Loft (10)

प्रारंभ करत आहे $0

Studio Martini (5)

प्रारंभ करत आहे $0

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kirstenbosch National Botanical Garden

Kirstenbosch is the name of a famous botanical garden nestled at the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Table Mountain National Park

Table Mountain National Park, previously known as the Cape Peninsula

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Castle of Good Hope

The Castle of Good Hope is a star fort which was built on the original

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Groot Constantia

Groot Constantia is the oldest wine estate in South Africa and

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Two Oceans Aquarium

The Two Oceans Aquarium is an aquarium located at the Victoria &

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
टेबल माउंटन

टेबल माउंटन (खोएखोए:Huri ‡oaxa; जेथे समुद्र उंचावतो; आफ्रिकान्स:ट

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lion's Head (Cape Town)

Lion's Head is a mountain in Cape Town, South Africa, between Table

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
BOS 400

The BOS 400, a French Derrick/Lay Barge that ran aground while being

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा