मानसरोवर

मानसरोवर(मानससरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.

भौगोलिक माहिती

मानसरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटर वर आहे. जगातिल हे सर्वात उंचीवर असलेले गोड पाण्याचे तळे आहे.
मानसरोवर आकराने जवळपास वर्तुळ आहे.
मानसरोवरचा घेरा ८८ की मी, ९० की मी खोल व क्षेत्रफळ ३२० चौ.किमी. इतके आहे.
हिवाळ्यात या तळ्यात बर्फ होतो.
मानसरोवाराच्या सानीध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा जी यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते व कर्नाली नद्यांचा उगम आहे.

सांस्कृतिक महत्व

कैलाश पर्वता प्रमाणे, मानसरोवरही तीर्थस्थळ असून, भारतातुन, तिबेट व इतर देशातील भाविकगन इथे येतात. मानसरोवारत स्नान केल्याने व त्याचे पाणी पील्याने सर्व पाप साफ होतात असे म्हणतात. दरवर्षी भारतातुन कैलाश मानसरोवर यात्रा आयोजित केली जाते.
हिंदू धर्मंप्रमाणे या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले. संस्कृत मध्ये मानसरोवर म्हणजे मानस (मन) + सरोवर (तळे) आहे.

या लेखाचे भाषांतर अपूर्ण आहे.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप मानसरोवर साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
The Munsyari Retreat

प्रारंभ करत आहे $36

Hotel Bala Paradise Munsiyari

प्रारंभ करत आहे $32

Ojaswi Resort

प्रारंभ करत आहे $54

Milam Inn

प्रारंभ करत आहे $31

Johar Hilltop Resort

प्रारंभ करत आहे $28

Hotel Baakhlee

प्रारंभ करत आहे $17

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Rakshastal

La'nga Co (officially: La'nga Co;

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
कैलास पर्वत

कैलास पर्वत हे हिंदू व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी

नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान

युनेस्कोच्या यादीवर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
बद्रीनाथ मंदिर

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Prashar Lake

Prashar Lake lies 49 km north of Mandi, with a three storied

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
La Brea Tar Pits

The La Brea Tar Pits (or Rancho La Brea Tar Pits) are a famous cluster

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Synevyr

Lake Synevyr (Ukrainian: озеро Синевир) is the largest lake in the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kaali crater

Kaali is a group of 9 meteorite craters located on the Estonian island

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Bosumtwi

Lake Bosumtwi, situated within an ancient meteorite impact crater, is

सर्व समान ठिकाणे पहा