नंगा पर्वत

thumb|300 px|नंगा पर्वतनंगा पर्वत पृथ्वीवरील सर्वोच्च शिखरांपैकी एक असून याची उंची ८,१२५ मी इतकी आहे व नववे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कँपपासूनची उंची हे होते. अजूनही जग भरच्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.

भूगोल

नंगा पर्वत हे हिमालयाचे पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा काराकोरम पर्वताच्या मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगापर्वत मध्ये सिंधू नदी वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरे कडे आहे.

नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फ वृष्टी यामुळे याची सर्वाधिक झिज होणा-या पर्वतात पण गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वात शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोल तज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून् उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.<ref>डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत</ref>

वैशिठ्य

नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कँप पासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरे कडे वाहणार्या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उता-याच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो.

सु‍रूवातीच्या चढाया

बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गोरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला.

१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करुन जर्मन् व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटीशांनी मोहिम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन् गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.

जर्मन् गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणार्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले..१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमूळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.<ref>Neale, pp.212-213</ref> १९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वता: मोहिमेत होते.<ref>Mason pp.238-239</ref>

यशस्वी चढाई

अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्नानंतर् सरते शेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रीयन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रीया यांची संयुक्त होती. ह्या मोहीमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ऍशेनब्रेनर यांच्या कडे होते. या मोहीमेतील बहुतांशी लोकांना पुर्वीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.<Ref>This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.</ref> बुहल यांनी शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर सर संध्याकाळच्या ७ वाजता झाले. व परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपलाअ तळ ठोकला. बुहल लिहीतात की ते अतिशय सुदैवी होते की ती रात्र अतिशय शांत होती व त्यांना नंगा पर्वतवरील बोच-या वार्याच्या त्रास झाला नाही. दुस-या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व सायंकाळ पर्यंत ते तळावर पोहोचले. या मोहीमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले.ही पहिली चढाई होती ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही व पुढील कित्येक वर्षे बुहल हेच एकमेव होते ज्यांनी ८००० मीटर वरील शिखरांवरील चढाई बिना ऑक्सिजनची पार पाडली.

बाह्यदुवे

संदर्भ

Шаблон:Reflist

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
अद्याप नंगा पर्वत साठी कोणत्याही टिपा किंवा सूचना नाहीत. कदाचित आपल्या प्रवाश्यांसाठी उपयुक्त माहिती पोस्ट करणारे आपण पहिले आहात? :)
Rah Villas

प्रारंभ करत आहे $74

Hotel Snow Land

प्रारंभ करत आहे $62

Divine inn sonmarg

प्रारंभ करत आहे $76

Hotel Mountview Sonamarg

प्रारंभ करत आहे $62

Imperial Resorts

प्रारंभ करत आहे $39

Pearl Orient Villa

प्रारंभ करत आहे $39

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Skardu Fort

Skardu Fort or Karpachu Fort is a fort in Skardu city in Northern

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Altit Fort

Altit Fort is an ancient fort above Karimabad in the Hunza valley in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Baltit Fort

Baltit Fort or Balti Fort is an ancient fort in the Hunza valley in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Makra Peak

Makra is a scenic peak in the Hazara region of the Himalayas in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Muzaffarabad Fort

Muzaffarabad Fort - there are two historical forts on opposite sides

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
अमरनाथ

Шаблон:लेखनाव भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Pahalgam Historical Cave

Pahalgam Historical Cave एक प्रेक्षणीय, Caves एक आहे Ārau , भारत . हे

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Khaplu Palace

Khaplu Palace (اردو. Шаблон:Nastaliq; bft. Шаблон:Na

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Çamlıca Hill

Çamlıca Hill (Turkish: Çamlıca Tepesi), aka Big Çamlıca Hill (Turk

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Üetliberg

The Üetliberg (also spelled Uetliberg, pronounced Шаблон:IPA in Zür

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Top of Mt. Takao (高尾山頂)

Top of Mt. Takao (高尾山頂) एक प्रेक्षणीय,

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Gellért Hill

Gellért Hill (magyar. Gellért-hegy; Deutsch. Blocksberg; Latina. M

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lysá hora

Lysá hora (Czech pronunciation: ]; Polish: Łysa Góra; German: Lys

सर्व समान ठिकाणे पहा