हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ

हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा हाँग काँग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रीम बेटावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हाँग काँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.

कॅथे पॅसिफिक, ड्रॅगनएअर, यू.पी.एस. एरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हाँग काँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५० हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.

बाह्य दुवे

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
Cakra AiloveQu
7 September 2017
Big airport with many shops and hey it's a great place to browse around while waiting for your flight. However to found your gate for boarding it's different story make sure you're able to walk fast!!
Dave Mc
25 November 2018
Everyone knows of the great shopping and theme parks, but Hong Kong also has awesome hiking trails through the mountains, nature preserves and bird sanctuary. Well worth the time to decompress. ⛰
Lane Rettig
1 November 2016
Don't be in a hurry to leave! This is actually one of the best places in town to work for free. Fast, reliable, unlimited internet and comfy seating. Get a coffee and get to work.
Diane Flick
28 July 2018
Downstairs from Gate 23 is a FREE ‘Relaxation Room’ you can sleep in, but it only has 14 chaises. If you need a spot to snooze, come early or in off-peak times to snag your spot.
C L
7 December 2016
Bilingual signs in Chinese and English. Spacious, generally clean. Good access to public transport including a train service (Airport Express, connects with the wider MTR network), buses, & taxis.
Agustinus Purwadiyanto
9 January 2018
Thank you to all my friends in Hong Kong, now I'm arriving in HK international airport, nice and big airport with many facilities, awesome, see you again friends..
V Wanchai Hotel

प्रारंभ करत आहे $196

The Fleming

प्रारंभ करत आहे $364

218 Apartment

प्रारंभ करत आहे $153

Wanchai 88 Hotel

प्रारंभ करत आहे $106

V Wanchai 2 Hotel

प्रारंभ करत आहे $181

iclub Wan Chai Hotel

प्रारंभ करत आहे $92

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ngong Ping 360

The Ngong Ping 360 is a tourism project on Lantau Island in Hong Kong.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Ngong Ping

Ngong Ping (Шаблон:Zh) is a highland in the western part of Lanta

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Tian Tan Buddha

Tian Tan Buddha (simplified Chinese: 天坛大佛; traditional Chinese

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Hong Kong Disneyland Resort

The Hong Kong Disneyland Resort (香港迪士尼樂園度假區; Pinyin: Xiānggǎng D

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Hong Kong Disneyland

Hong Kong Disneyland (Chinese: 香港迪士尼樂園) is the first theme park in

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Fan Lau Fort

Fan Lau Fort (Chinese: 分流炮台) is a fort in Fan Lau, the southwe

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Kap Shui Mun Bridge

The Kap Shui Mun Bridge (KSMB) in Hong Kong was the longest

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Tsing Ma Bridge

The Tsing Ma Bridge is a bridge in Hong Kong. It is the world's

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
सिंगापूर चांगी विमानतळ

सिंगापूर चांगी विमानतळ (IATA: SIN) सिंगापूरच्या चांगी भागात आहे. हा व

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار حمد الدولي‎‎)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ Шаблон:विमानतळ संकेत हा दक्

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
New Chitose Airport

New Chitose Airport (新千歳空港, Shin-Chitose Kūkō) (IATA: CTS, ICAO: RJCC)

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Antalya Airport

Antalya Airport Шаблон:Airport codes is Шаблон:Convert northeast o

सर्व समान ठिकाणे पहा