बोडन से

तील सर्वात मोठे सरोवर असून जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. बाडेन व्युर्टेंबर्ग राज्याच्या दक्षिणसीमेलगत स्थित आहे व राज्याचा बहुतेक पाणीपुरवठा याच सरोवरतून होतो. हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे र्‍हाइन नदीचाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली.

जर्मनी सरोवराचे चार मुख्य भाग आहेत.

  • १. ओबर-से (भाषांतर- सरोवराचा वरचा भाग)
  • २. युबरलिंगर- से
  • ३ उंटर-से (भाषांतर- सरोवराचा खालचा भाग)
  • ४ ग्नाड-से

सीमा

सरोवराच्या दक्षिणेला स्वित्झर्लंड असून उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पूर्वेचा काहि भाग ऑस्ट्रियामध्ये येतो. तिन्ही देशांच्या मते तिन्ही देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे.

प्रदूषण नियंत्रण

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणार्‍या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात र्‍हाइन नदीच्या वरच्या भागातिल शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहोण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकर्‍यांना याची नुकसान भरपाई देते.

परिणामी हळूहळू प्रदूषण पातळी कमी होऊ लागली. अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाती पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळू लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदूषण पातळी ही स्थिर आहे. आज हे सरोवर पूर्णतः प्रदूषणमुक्त नसले तरी पातळी प्रदूषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदूषण मुक्तिकरण मोहिम ही आज जगातील इतर देशातील सरोवर व तळ्यांसाठी मापदंड ठरली आहे.

Listed in the following categories:
एक टिप्पणी पोस्ट करा
टिपा आणि इशारे
द्वारा व्यवस्था करा:
annaloop
30 June 2015
Surrounded by a fruitful, nearly meditterean nature. Lots of boats of all kinds on this huge lake. "Paradies Nonnenhorn" and "Wasserburger Bucht" are highly recommended hidden bathing treasures.
Caroline
9 October 2015
Swabian sea! Lake Constance is a great destination connected to 3 countries/federal states (Germany/Baden-Wurttemberg, Bavaria / Austria/Vorarlberg and Switzerland/St. Gallen, Thurgau, Schaffhausen).
Ioana Cárdenas
7 January 2013
A beautiful place, this lake is just amazing. From this point (I'm standing in Bregenz, Austria) you can see to the left Switzerland and to the right Germany. This is the point where the 3 countries..
Lukas
22 August 2016
I think this is the most beautiful see in Europe. Three countries with one view. I like it!
Andreas Mozer
16 August 2017
Meiner Meinung nach total überhyped und daher auch überlaufen. Entspannung findet man am Bodensee eher nicht. Es sei denn, ein Bad in Horden genervter Touristen entspannt einen.
Nikon Austria
5 August 2013
Die beste Location für ein wunderschönes Panoramabild vom Bodensee ist vom „hohen C“ (von Bregenz in Richtung Fluh) aus möglich.
Hotel Garni Reulein

प्रारंभ करत आहे $115

Hotel Schöngarten garni

प्रारंभ करत आहे $168

Hotel Garni Brugger

प्रारंभ करत आहे $199

Hotel Seerose

प्रारंभ करत आहे $89

Hotel Gasthof Stift

प्रारंभ करत आहे $105

Hotel Gasthof Inselgraben garni

प्रारंभ करत आहे $79

जवळपास शिफारस केलेल्या दृष्टी

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lindau Lighthouse

The Lindau Lighthouse (Deutsch. Neuer Lindauer Leuchtturm) is the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Форггензее

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Abbey of Saint Gall

The Abbey of Saint Gall (Deutsch. Sankt Gallen) was for many centuries

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Abbey library of Saint Gall

The Abbey Library of Saint Gall was founded by Saint Othmar, the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Burg Neu-Ems

Burg Neu-Ems (also „Schloss Glopper“) is a medieval castle in Hoh

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Appenzell Castle

Appenzell Castle, also known as Clanx, is a ruined castle in the

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Burgruine Neu-Montfort

Burgruine Neu-Montfort is a castle in Vorarlberg, Austria.

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Cathedral of Constance

The Cathedral of Constance (Konstanzer Münster in German) is the

अशीच पर्यटकांची आकर्षणे

सर्व पाहा सर्व पाहा
विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Jökulsárlón

Jökulsárlón is the best known and the largest of a number of gl

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Lake Pukaki

Lake Pukaki is the largest of three roughly parallel alpine lakes

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Minnewater

Minnewater or Love Lake is a lake in the center of Bruges, Belgium

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Meiktila Lake

Lake Meiktila (Burmese: မိတ္ထီလာကန် ]) is a lake located near Meiktila

विशलिस्टमध्ये जोडा
मी इथे आहे
भेट दिली
Dique do Tororó

O Dique do Tororó é o único manancial natural da cidade de Sa

सर्व समान ठिकाणे पहा